ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्री–रॅफेएलाइट्स
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीत उदयास आलेली इंग्रज कलावंतांची एक संघटना.
अंजोराची शाळा - ज्ञानदान
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे शाळा होय. विद्यार्थी दशेतील एक महत्वाचा कालावधी होय.
इंग्रजी भाषा
इंग्लिश ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या जर्मानिक गटाची भाषा आहे. मराठीत या भाषेला इंग्रजी हे नाव असून ते पोर्तुगीजमधून घेतलेले आहे.
इंग्रजी साहित्य
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा.
इंग्रजी साहित्य- एकोणिसावे शतक (१७९८–१८३७)
इंग्रजी साहित्य- एकोणिसावे शतक (१७९८–१८३७) विषयक माहिती.
इंग्रजी साहित्य अकरावे ते पंधरावे शतक
इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे.
मनुची, निकोलाव
मनुची, निकोलाव : (१६३९-१७१७). सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून परागंदा होऊन तो लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदाराबरोबर तुर्कस्थान, इराणमधून १६५६ साली भारतात सुरत या ठिकाणी आला.
बकल, हेन्री टॉमस
बकल, हेन्री टॉमस : (२४ नोव्हेंबर १८२१-२९ मे १८६२). प्रसिध्द इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील ली (केन्ट) येथे सधन कुटुंबात जन्म. कडव्या कॅल्व्हिन पंथीय आईचे आणि संपन्न दशेतील काँझेर्व्हेटिव्ह पंथीय वडिलांचे त्याच्या व्यक्तिमत्वावर मोठे परिणाम झाले. अशक्त आकृतीमुळे नाममात्र शिक्षण घेऊन विपुल वाचनाने त्याने आपला व्यासंग वाढविला. १८४० ते १८४४ या दरम्यान त्याने यूरोपातील विविध देशांना भेटी देऊन अनेक भाषा आत्मसात केल्या उत्तम ग्रहणशक्ती, असामान्य स्मरणशक्ती आणि तल्लाख कल्पकता यांची देणगी त्याला लाभली होती.
सर आयझॅक न्यूटन
सुप्रसिद्ध इंग्रज शास्त्रज्ञ, गणित, गतिकी , खगोलीय यामिकी, ज्योतिषशास्त्र आणि प्रकाशकी या बहुविध विज्ञान शाखांमध्ये अतिशय मोलाची भार टाकणाऱ्या या शास्त्रज्ञांचे नाव विज्ञानाच्या इतिहासात अजरामर झाले आहे.
टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ
टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी ह्या अर्थशास्त्रज्ञाचा पुतण्या. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व बेल्यल महाविद्यालयांत (ऑक्सफर्ड विद्यापीठ) शिक्षण घेऊन ते ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन अधिछात्र म्हणून काम करू लागले.
English to Hindi Transliterate